राजविर राजलक्ष्मी बहुउद्देशिय समाजसेवी चॅरिटेबल ट्रस्ट, पंढरपूर व शिवसेना सोलापूर जिल्ह्याचे वतीने राबवला स्तुत्य उपक्रम

पंढरपूर (प्रतिनिधी) :
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व . खा. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राजविर राजलक्ष्मी बहुउद्देशिय समाजसेवी चॅरिटेबल ट्रस्ट, पंढरपूर व शिवसेना सोलापूर यांच्या वतीने पंढरपुरमध्ये ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा, प्रिव्हेन्टीव्ह चेकअप कॅम्प, व ज्येष्ठ नागरिक आयुष्यमान कार्ड नोंदणी अभियान शिबीर संपन्न झाले. ज्येष्ठ नागरिक सन्मान व जेष्ठ नागरिक कार्ड नोंदणी अभियानासोबतच यावेळी आमदार समाधान दादा आवताडे यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित केला होता. यावेळी पंढरपूर शहर व परिसरातील 1000 नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला. यावेळी सौ. अंजली समाधान आवताडे, महेशनाना साठे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बसवंती परिवाराच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन्स क्लब घ्या शिवसेना महिला आघाडीच्या सोलापूर जिल्हा प्रमुख सौ.आरतीताई बसवंती यांनी केले तर आभार शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष वैद्यकीय मदत कक्षाचे ओंकार बसवंती यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी शेवडे यांनी केले.यावेळी शिवसेना सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख महेश साठे, शिवसेना महिला संपर्क प्रमुख सोलापूर सौ. अनिता माळगे, शिवसेना महिला युती प्रियांका परांडे, महायुतीचे राष्ट्रवादी जिल्हाप्रमुख महिला सौ. ऋषाली शिंदे, मंगळवेढा व पंढरपूर विधानसभे चे आमदार श्री. समाधान आवताडे यांच्या सौभाग्यवती सौ. अंजली ताई समाधान आवताडे यांचेसह सुप्रसिद्ध भारुडकार चंदाताई तिवाडी, माजी नगरसेविका कमलताई तोंडे, पत्रकार भगवान वानखेडे, माजी नगरसेवक विवेक परदेशी (लायन्स झोन चेअरमन) माजी नगरसेवक. श्री. गणेश अधटराव यांच्या सौभाग्यवती स्मिता अधटराव शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सौ. रुपाली तानाजी मलपे, सोलापूर शिवसेना महिला माढा विधानसभा प्रमुख सौ. संगीता पिसे, माळशिरस शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख सौ. सोनाली गायकवाड, शिवसेना महिला आघाडी माळशिरस श्रीपुर संघटक सौ. नीता शिंदे, उपजिल्हाप्रमुख माळशिरस महिला आघाडी सौ. रंजना शिंदे, लायन्स खजिनदार सौ. शोभा राजेंद्र गुप्ता, लायन्स सुरेखा कुलकर्णी, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष वैद्यकीय मदत कक्षाचे ओंकार शिवानंद बसवंती, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सोलापूर सौ. आरती ओंकार बसवंती, यांचेसह अनेक शिवसैनिक, शाखाप्रमुख , उपशाखाप्रमुख उपस्थित होते……………..मा. संपादक पत्रकार साहेब कृपया वरील वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिक, इलेक्ट्रॉनिक मिडीया, साप्ताहिक, युट्यूब चॅनल, वेब पोर्टल वर प्रसिद्ध करुन सहकार्य करावे ही नम्र विनंती.आपलाओंकार बसवंती (शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष वैद्यकीय मदत कक्ष सोलापूर जिल्हा प्रमुख)मोबाईल: +919325121974
