सामाजिक

मोहोळ येथील वारकरी सांप्रदाय यांच्या वतीने उद्योजक – राजू खरे यांचा सत्कार

प्रतिनिधी प्रकाश इंगोले

मोहोळ येथील वारकरी सांप्रदाय यांच्या वतीने राजू खरे यांचा सत्कार करण्यात आला भजन करण्यासाठी लागणारी साहित्य विषयावर चर्चा करण्यात आली:-राजू भाऊ खरेआज दिनांक २३/०६/२०२४ रोजी मौजे.गोपाळपुर ता.पंढरपुर येथील निवासस्थानी २४७ मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक मा.श्री.राजु खरे साहेब यांचा मौजे मोहोळ येथील वारकरी सांप्रदाय अध्यक्ष धनाजी राऊत, सचिन शिंदे, सद्गुरु बारस्कर, नागनाथ माळी, कालिदास शेटे, चंद्रकांत बरकडे, जगदीश गोडसे, दत्तात्रय माळी, बापू सुर्यवंशी, नागेश मोठे, नानासो देवकते, ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनी भेट घेऊन तसेच वारकरी सांप्रदाय व भजनी मंडळी व ग्रामस्थांच्या वतीने मा.राजु खरे साहेब यांचा पुष्पहार घालून सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला

*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!