सामाजिक

पेनूर येथील विकास कामासंदर्भात गावातील काही ग्रामस्थ कामा विषय चर्चा करताना :- उद्योजक राजू भाऊ खरे

पंढरपूर प्रतिनिधी प्रकाश इंगोले

मौजे.गोपाळपुर ता.पंढरपुर येथील निवासस्थानी २४७ मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक मा.श्री.राजु खरे साहेब यांचा व मौजे पेनुर येथील ग्रामस्थ यावेळी शेतकरी संघटना अध्यक्ष महेश बिस्किट, कालिदास गायकवाड, अभिजीत चवरे, मानाजी चवरे, उमेश चवरे, वैजनाथ चवरे, हनुमंत चवरे, अनिल चवरे, किसन चवरे, नागेश चवरे, यशवंत चवरे, सूर्यभान चवरे, आलिम तांबोळे, ओंकार कसबे, यश कावरे, आदित्य कावरे, ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनी भेट घेऊन तसेच गावातील विविध समस्या व चर्चा करण्यात आली ग्रामस्थ च्या वतीने मा.राजु खरे साहेब यांचा पुष्पहार घालून सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!