सामाजिक

प्रभाग क्र १६ मध्ये ६ काँक्रीट रस्त्याचे मा. नगरसेवक सुशील  क्षीरसागर यांच्या हस्ते कामाचे उद्घाटन .

प्रभागात मुख्यत्वे रस्ते, पाण्याची पाईप लाईन टाकण्याची महत्वाची कामे त्यांनी केली आहेत

24 मराठी न्यूज प्रतिनिधी मोहोळ / राजेश शिंदे

मोहोळ नगरपरिषदेचे प्रभाग क्र १६ चे भाजपाचे तात्कालीन नगरसेवक सुशील क्षीरसागर यांनी या प्रभागाचा पाच वर्षांतच कायापालट केला आहे . पाच वर्षांच्या अगोदर या वार्डात पाऊस पडला म्हणजे पाई चालता येत नव्हते एवढ्य मोठ्या प्रमाणात चिखल होत होता

क्षीरसागर यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रभागा चा विकास करताना प्रभागात मुख्यत्वे रस्ते, पाण्याची पाईप लाईन टाकण्याची महत्वाची कामे त्यांनी केली आहेत .राहिलेल्य रस्त्याची काम मोहोळ नगरपरिषद निवडणूक कधी होईल हे सांगता येत नसली तरी भाजपाचे तात्कालीन नगरसेवक सुशील भैया शिरसागर यांनी विकास कामाचा सपाटा कायम ठेवला आहे आज प्रभाग क्रमांक १६ मधील विद्या नगर येथील शिंदे घर परिसरातील ४४. ९९ लाखाच्या सहा काँक्रीट रस्त्याचे  श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आली आहे यावेळी या प्रभागातील जाहीर खरादी रमेश माने विशाल डोंगरे सागर लेंगरे नवनाथ चव्हाण युवराज मोरे द्रोना लेंगरे आधी सह वार्डातील असंख्य नागरिक उपस्थित होते .

🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!