महाराष्ट्र राज्याच्या घन कचरा व्यवस्थापन च्या माध्यमातून लक्ष्मी टाकळी च्या विकासा मध्ये आणखी एक भर.
पंढरपूर श्री नंदकुमार देशपांडे
टाकळी भागा मधील नागरिकांच्या असलेल्या कचरा गैरसोय टाळण्या करीत काल नविन कचरा गाडी/घंटा गाडी घेण्यात आली.यावेळी नवीन गाडीची पुजा लक्ष्मी टाकळीचे सरपंच मा.संजय (तात्या)साठे ,उपसरपंच महादेव पवार मा.सरपंच सौ.विजयमाला वाळके ,ग्रा.पं.सदस्या सौ.नागरबाई साठे,ग्रा.पं.सदस्या सौ.रेश्मा साठे, ग्रा.पं.सदस्या सौ.रोहीणी साठे, ग्रा.पं.सदस्य मा.औदुंबर ढोणे, ग्रा.पं.सदस्य मा.नंदकुमार वाघमारे, ग्रा.पं.सदस्य मा.सागर सोनवणे, ग्रा.पं.सदस्या सौ.रुपाली कारंडे, ग्रा.पं.सदस्या सौ.आशाबाई देवकते, ग्रा.पं.सदस्य मा.समाधान देठे , ग्रा.पं.सदस्या सौ.सुरेखा खपाले, ग्रा.पं.सदस्या सौ.शितल कांबळे, ग्रा.पं.सदस्या सौ.रुक्मिणी जाधव, ग्रा.पं.सदस्य मा.गोवर्धन देठे, ग्रा.पं.सदस्य मा.संदिप मांडवे,ग्रामविकास आधिकारी आशेक पांढरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com