क्रीडा

दिव्या स्पोर्ट्स क्लब पंढरपूर आयोजित व्यक्तिमत्त्व विकास शिबिर

पंढरपूर प्रतिनिधी

शाळांच्या परीक्षा आटोपून उन्हाळ्याच्या सुट्या लागल्यानंतर आता पंढरपूरमध्ये समर कॅम्प 2024 सुरू होत आहे. गेली 6 वर्ष सलग मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालक यांचा भरभरून प्रतिसाद मिळत असतो. यावर्षी देखील दिव्य स्पोर्ट्स क्लब आयोजित व्यक्तिमत्त्व विकास शिबिर 2024 समर कॅम्प यासाठी विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये शिबिराबद्दलचा उत्साह दिसून येत आहे

शिक्षणही ऑनलाइन झाल्याने मुले तास न तास वेळ मोबाइलवर घालवायला लागली. प्रत्यक्ष मैदानी खेळ, शारीरिक श्रम यापासून मुले दुरावली आहेत. उन्हाळी शिबिरांद्वारे काही प्रमाणात का होईना ते बाहेरच्या जगाशी जुळतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो. मोबाइलच्या दुनियेत गुंतलेल्या मुलांना यामुळे मैदानावर येण्याचे प्रोत्साहन मिळेल. नवीन मित्रमंडळीशी भेटीगाठी झाल्यावर त्यांचा मानसिक शारीरिक विकासदेखील होईल हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा व आपल्या स्टेटस ला ठेऊन आपणही सहकार्य करावे.

संपर्क – महेश गावडे:9604031622

7758000722

*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!