सोलापूर

राम सातपुते यांनी घेतले आईच्या प्रतिमेचे दर्शन घेतले

सोलापूर प्रतिनिधी

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आमदार सातपुते यांनी आईच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. एका ऊसतोड कामगाराच्या घरात जन्म झाला. घरची परिस्थिती बेताचीच होती, पण तरीही आईने कायम प्रामाणिकपणा बाळगण्याचे संस्कार माझ्यावर केले. त्या संस्कारांच्याच जोरावर आज इथपर्यंत पोहचू शकलो. तुझ्या आशीर्वादांचे हे भक्कम पाठबळ माझ्या या लोकसेवेच्या संकल्पात मला नक्कीच यश मिळवून देईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!