सोलापूर लोकसभा भाजप ,शिवसेना, राष्ट्रवादी , रासप , रिपाई व मित्रपक्ष या महायुतीचे उमेदवार श्री राम सातपुते यांचा प्रचार शुभारंभ..!
पंढरपूर प्रतिनिधी श्री नंदकुमार देशपांडे
पंढरपूर तालुक्याच्या राजकीय प्रथेनुसार श्रध्येय श्रीमंत सुधाकरपंत परिचारक तथा मोठे मालक यांच्या परंपरेने आज रांझणी येथील ग्रामदैवत शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये नारळ फोडून महायुतीचे उमेदवार श्री राम सातपुते यांच्या पंढरपूर तालुक्यातील प्रचाराचा मा. श्री. आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आला..!
यावेळी पांडुरंग परिवारातील जेष्ठ नेते दिनकरभाऊ मोरे, मा. हरिष दादा गायकवाड, मा. पंडितराव भोसले, मा. दिलीप भाऊ गुरव, मा.प्रशांत भैय्या देशमुख,मा. भास्कर कसगावडे, मा. संग्राम देशमुख, मा.अरुण घोलप, मा. मुकुंद राजोपाध्ये,मा. संतोष घोडके,सुनील काका भोसले,मा.बुवा शिंदे, मा. सुभाष मस्के, मा. माऊली हलणवर, मा. मुकुंद राज्येपाध्य, मा. शिवदास ताड, मा. जयसिंग भुसणर, विजय भुसणर, बळीराम व्हळगर,मा.सुदाम मोरे, अभिमान मोरे, बाळासाहेब शिंदे, हरिभाऊ फुगारे, हरिभाऊ गावंधरे, सुरेश देशमुख, पप्पू देशमुख, संतोष देशमुख,हंसराज देशमुख, हनुमंत ताड, रामभाऊ जाधव,रघुनाथ गोडसे, नवनाथ बंगाळे, गुंडू गुरव, शंकर गोडसे,रणजित जाधव, पप्पू यादव, विठ्ठल भोसले, जितेंद्र भोसले, विनोद गायकवाड, रावसाहेब घोडके,अनिल कुरे, धनंजय यादव, दिगंबर मोरे, सीताराम दांडगे, सर्जेराव घाडगे, विष्णू काळे, दीपक पंडित, गणेश पंडित, हेमंत दांडगे, अशोक घोडके, महादेव ढोणे, कुंडलिक सुरवसे, नारायण घाडगे, सीताराम फडतरे, किसन भुताडे, अनिल भाकरे, खंडू पवार, बाळासाहेब आवताडे, संतोष राजोपाध्ये, नामदेव शिंदे, सुरेश पंडित बाबा भाकरे, भारत सुरवासे भारत दांडगे आबा आवताडे, गणेश घाडगे,पाप्पा मुलाणी, नामदेव शिंदे, पोपट भुताडे, महादेव सप्ताळ, चंदू पाठक आदी मान्यवर पदाधिकारी मंडळी उपस्थित होते..!
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*