आरोग्य

गोपाळपूर जवळील पुष्पावती नदीवरील जुन्या पुलाची झालेली दुर्दशा

प्रतिनिधी श्री नंदकुमार देशपांडे

पंढरपूर मंगळवेढा विजापूर या मार्गावर असलेल्या व पंढरपूर पासून दोन ते अडीच किलोमीटरवर गोपाळपूर येथील पुरातन अशा पुष्पावती नदी समजल्या जाणाऱ्या त्यावरील असलेला पुलावर सध्या खड्डे पडलेले असून पडलेल्या पावसातूनच साठलेल्या टप्प्यातून वाहनधारक नागरिक यांना ये जा करावी लागते सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आषाढी व कार्तिकी एकादशीला हजारो फक्त शेकडो दिंड्या फडकरी हे गोपाळपूर येथील पुरातनाच्या गोपाळ कृष्ण मंदिरामध्ये गोपाळ आल्यासाठी जमा होऊन या दोन्ही वारीचे सांगता केली जाते अशा या मार्गावर सध्या घडले पडल्याने नागरिकांना अशातूनच ये जा करावी लागते विशेष म्हणजे या मार्गावर पुढील बाजूस गोपाळपूर ग्रामपंचायत अलीकडे बाजूला पंढरपूर नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग अशा तिहेरी प्रशासकीय कात्रीत हा पंढरपूर मंगळवेढा विजापूर मार्ग वरील जुना पूल खड्डेमय झाला आहे. काही वर्षांपूर्वी म्हणजे सुमारे 87 ते 88 च्या दरम्यान आषाढी एकादशीच्या गोपाळकाला दिली दुर्दैवी घटना घडवून त्यात सुमारे नऊ ते दहा भावी पडल्यानंतर प्रशासन शासन खडबडून जागे होऊन याच जुन्या अरुण अशा पुष्पावती नदीच्या वर नवीन पूल बांधण्यात आला तेव्हापासून किमान वारीच्या दरम्यान गोपाळपुरला जाण्यासाठी जाणाऱ्या दिंड्या वारकरी यांना या नवीन पुलाचा वापर व तिकडून येणाऱ्यांसाठी या जुना पुष्पावती नदीवर असलेल्या मुलाचा वापर असा दुहेरी मार्ग वापरण्यासाठी तयार केला गेला परंतु सध्या या फुलाला तसा ऐतिहासिक इतिहास असून तो पुष्पावती नदीवरील जुना पूल म्हणून आजही ओळखला जातो त्या ठिकाणी असा फलकही लावला गेला होता अशा या रस्त्याचे दुर्दैव व्यवस्था झाली असून आता आईने वारीच्या तोंडावर तरी निदान हा रस्ता जुन्या पुलाचा योग्यरित्या दुरुस्त केल्या तरच वारकऱ्यांना ये जा करणे सोयीचे होणार असून कारण गोपाळपूर समोर विष्णुपद हे पुरातन असे विठ्ठलाचे चार महिने चातुर्मासातील निवासाचे स्थान मानले जाते त्यामुळे येणारा भाविक वारकरी भक्त हा विष्णुपदाबरोबरच समोरच असलेल्या गोपाळ कृष्ण मंदिराला व परिसरात असलेल्या जनाबाईचा संसार या मंदिरांना भेटी देत काही वारकरी यात्रा काळात पायी चालत जातात त्यामुळे हा जुना पूल व्यवस्थित करणे प्रथम पासून शेवटपर्यंत गरजेचे आहे अन्यथा पावसाळ्यात तात्पुरती केल्यानंतर येणाऱ्या वारकऱ्यांना भाविकांना नागरिकांना बघताना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही तरी काल्याच्या अगोदर व वारीची गर्दी होण्यापूर्वी या जुन्या पुष्पावती नदीवरील जुन्या फुलाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे वरील छायाचित्रात पुष्पावती नदीवरील हा जुना असा पुरातन पूल त्याची झालेली अवस्था चित्रातून दिसत आहे तरी हा पूल तातडीने व्यवस्थित करणे गरजेचे आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!