सामाजिक

गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

पंढरपूर प्रतिनिधी

गोवा राज्याचे मुख्यंमंत्री प्रमोद सावंत यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून मुख्यमंत्री सावंत यांचा सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!