सोलापूर

मुख्यमंत्री यांचे सोलापूर जिल्ह्यात स्वागत.

२४’ मराठी न्यूज सोलापूर जिल्हा प्रतिनिधी श्री प्रकाश इंगोले

आदिनाथ सहकारी साखर कारखाना लि. शेलगांव-भाळवणी ता. करमाळा या कारखान्याचा 27 व्या ऊस गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोलापूर विमानतळावर दुपारी 2.00 वाजता आगमन झाले. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. तानाजीराव सावंत यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, पोलीस आयुक्त राजेंद्र माने आदि उपस्थित होते.

🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!