राज्यस्तरीय विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर.
महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या निर्देशानुसार राज्यातील महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय व रास्त मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यव्यापी आंदोलन.
24 मराठी न्यूज पंढरपूर प्रतिनिधी
विद्यापीठ व महाविद्यालयीनकर्मचाऱ्यांचा संपआज दुसरा दिवसपंढरपूर मधीलउमा महाविद्यालयव केबीपी महाविद्यालय पंढरपूरया ठिकाणीसर्व शिक्षकेतर शिक्षकेतर कर्मचारी संपामध्ये शंभर टक्के सहभागी होतेव आज सर्वांनी मिळून पंढरपूर तहसील कार्यालयामध्ये उपजिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी तथा तहसीलदारयांना लेखी निवेदन दिलेल्या मध्ये सातवा वेतन आयोग बारा आणि 24 चा जी आरपुनर्जीवित करून सातवा वेतनसर्वांना लागू करणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना 58 महिन्याची थकबाकी ची रक्कम लवकरात लवकर मंजूर करणे
१. सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पुर्नजिवित करणे.२. राज्य वेतन सुधारणा समितीच्या शिफारशीनुसार तीन लाभाची आश्वासित प्रगती योजना लागू३. विद्यापीठीय कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाची ५८ महिन्यांची थकबाकी देणे.४. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ५ दिवसांचा आठवडा लागू करणे.५. आश्वासित प्रगती योजनेसह ७ वा वेतन आयोग लागू करणे.६. शिक्षकेतर सेवक पदभरती सुरु करणे.७. २००५ नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे.
इत्यादी मागण्यांचे इत्यादी मागण्यांची निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना देण्यात आले
या वेळी उमा महाविद्यालयातील व, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील कर्मचारी श्री शशिकांत दुनाखे श्री पारखे श्री लोकरे श्री लोंढे श्री शेख श्री माने सौ जोशी श्री खताळ श्री लोखंडे श्री देव मारे तसेच के बी पी महाविद्यालयातील कर्मचारी श्री खपाले सर श्री जगदाळे सर श्री संजय खरात श्री तुपारे सर श्री थोरात सर श्री तानाजी खरात श्री लोबे सर श्री अभिजीत जाधव, श्री विनोद कुरनावळ श्री तानाजी खरात, सौ स्वाती जाधव, सौ निर्मला पाटील इत्यादी इत्यादी कर्मचारी उपस्थित होते
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*