सामाजिक

लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत मध्ये विविध विकास कामाच्या संदर्भात – जिल्हा परिषद चे मुख्य अधिकारी मनीषा आवळे ग्रामपंचायत ला भेट

प्रतिनिधी – नंदकुमार देशपांडे

आज सोलापूर जिल्हा परिषद चे मुख्य अधिकारी माननीय मनीषा आवळे मॅडम यांचे लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत मध्ये विविध विकास कामाच्या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत ला प्रथमच भेट दिली कारण महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे व शिवसेना सोलापूर जिल्हा लोकसंपर्कप्रमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य महेश नाना साठे यांच्या आशीर्वादाने व प्रयत्नाने लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत आषाढी वारी निधी नियोजनामध्ये समाविष्ट करण्यात आली व तो निधी ग्रामपंचायतकडे वर्ग करण्यात आला आज आज प्रथमच देश स्वतंत्र झाल्यापासून लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत ही आषाढी वारी निधी नियोजनामध्ये समाविष्ट करण्यात आली आणि दिलेल्या निधीचे नियोजन करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद मुख्याधिकारी मनीषा आवळे मॅडम अतिरिक्त मुख्य अधिकारी निशांत शेळकंदे साहेब अमोल जाधव साहेब गटविकास अधिकारी सुशील संसारे साहेब ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक ग्रामपंचायत सर्व कर्मचारी उपस्थित होते अशावेळी आषाढी वारी मध्ये होणाऱ्या पुढील कामाची रूपरेषा ठरविण्याकरिता सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होता व टाकळी ग्रामपंचायत मध्ये विशेष प्रयत्न करून केलेल्या तलावाची व बंधारा पहाणी मुख्य अधिकारी यांनी करून सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक कर्मचारी यांचे कौतुक करून अभिनंदन देखील केले व या कामासाठी कसलाही निधीची कमी पडू देणार नाही असे वचन देखील देण्यात आले केलेला उपक्रम स्तुत्य आहे असे गौरविण्यात आले यावेळी माझ्या विठाई सदन या निवासस्थानी त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!