महर्षी वाल्मिकी जयंती निमित्ताने लखन भाऊ कोळी युवा मंचच्या माध्यमातून रक्तदान शिबिर संपन्न .

24 मराठी न्यूज, मोहोळ तालुक प्रतिनिधी : – राजेश शिंदे .
आद्य कवी महर्षी वाल्मिकी जयंती निमित्ताने वाल्मिकी प्रतिष्ठान व लखन भाऊ कोळी युवा मंच मोहोळच्या वतीने क्रांतीनगर येथे ‘रक्तदान शिबिराचे ‘ आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. प्रमोद पाटील व सेवानिवृत्त मंडल अधिकारी जगदीश कोळी हे होते. याप्रसंगी डॉ. बालाजी माने, नाना डोके, सचिन फाटे, माजी सरपंच बिलाल भाई शेख, राजन घाडगे, डॉ . सागर फाटे, आरोग्य सेवक नागेश गोरवे, अजित भोसले, पंकज वेदपाठक, सिकंदर शेख, राजू मुजावर, मदन कुलकर्णी, राम कांबळे, बापू काळे, अरुण भोसले, मधुकर पाटील, नसीर मोमीन,राजेश शिंदे, खंडू लवटे, प्रदीप घोडके, शिवशंभू ब्लड बँक शाखा मोहोळ चे व्यवस्थापक विशाल कोळी, शिवानंद दुप्पत, समीर काळे, पायल जगताप, सुजिता राऊतआदि. प्रमुख मान्यवर उपस्थित होते

याप्रसंगी आद्यकवी महर्षी वाल्मिकी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमोल अण्णा कोळी, पप्पू कोळी, राजू कोळी, सागर भाऊ कोळी, नरेंद्र कसबेकर, दीपक कांबळे, पंकज कांबळे, ताहीर कुरुलकर, बबलू कोळी, सोमनाथ कोळी, महेश मोरे, भैय्या गायकवाड, नाना सरक, नागेश भांगे, चमू गोरवे, प्रेम सरवदे, विशाल कोळी, नवनाथ कोळी, मंगेश सावंतराव, नागेश कोळी, प्रथमेश कोळी, नवनाथ घोडके, मनोज कोळी, विष्णू गोडसे, आशुतोष मुळे, अफसर मुजावर, नागेश सरवदे, नागेश पवार, आशिष खरात, नाना करपे, माऊली कोळी, दिलीप खंदारे, समर्थ कोळी आदि. जणांनी विशेष परिश्रम घेतले.

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१
ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा
८२०८३०८७८७