भीमा कारखान्यावर स्वतःची खाजगी कारखाने उभारणार्यांनी सहकारावर बोलू नये : – खा धनंजय महाडिक.
२४’ मराठी न्यूज .मोहोळ तालुका प्रतिनिधी राजे शिंदे
स्वतःच्या स्वार्थासाठी आडवा आडवीचे राजकारण करून सहकारी तत्त्वावर चालणारा भीमा कारखाना कसा अडचण येईल यासाठी विरोधकांनी कायम प्रयत्न केले मात्र दहा वर्षाच्या सतीच्या काळात मी दिलेले आश्वासने पूर्ण केली त्यामुळे विजय चिंता नाही मताधिकेची ही चिंता नाही या निवडणुकीत विरोधकांचे जीप अजित जप्त करा असे आव्हाने यावेळी खासदार महाडिक यांनी सभासदांना केले .तुमचं सहकारी कारखाना कसा खाली झाला कशासह घेतले नक्षत्र कंपनीत ६४ कोटीचा घोटाळा कसा केला ? याचे उत्तर माझ्याकडे आहे सत्तेचा फायदा घेत माझ्या कारखान्याच्या विरोधात तक्रारी केल्या खूप त्रास सहन केला मात्र या पुढील काळात करा जवळ मिलेगा असे सांगत तुमच्या धाडस असेल तर वजन काटा ऊस दर्यावर बोला दृष्ट प्रवृत्तीमुळे विमाच्या सभासद शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम करणाऱ्यांनी भिमा कारखान्याच्या जीवावर स्वतःचे खाजगीकरण उघडले
आणि हे सहकारी कारखान्याचे भाषा करत आहेत इथून पुढे कसलाही दबाव चालणार नाही अशा शब्दात हजार धनंजय महाडिक यांनी विरोधकांना इशारा दिला .भीमा कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार महाडिक पत्रकाराशी बोलत होते .यावेळी पदक सतीश जगताप विश्वराज महाडिक सुनील चव्हाण आधी उपस्थित होते खा धनंजय महाडिक पुढे बोलतात म्हणाले , ४० वर्षांपूर्वी स्वर्गीय भीमराव दादा महाडिक यांनी भीमा सहकारी साखर कारखान्याची टाकळी सिंकदरच्या माळरानावर उभारणी केली नसती तर परिचारक व राजन पाटील हे भिमाचे चेअरमन झाले असते का ?
याचे पांडुरंग आणि लोकनेते साखर कारखाने उभारले असते का ? आज तुमचे जे साम्राज्य उभे राहिले आहे ते सर्व भीमा कारखान्याच्या जीवावर उभे केले आहे हे लक्षात ठेवा आमच्यावर कुठे आरोप करण्यापेक्षा तुमची तुम्ही तुमच्या कारखान्याला किती दर देता , तुमचा वजन काटा कसा आहे हे अगोदर सांगा . हिम्मत असेल तर आम्ही जसा दर जाहीर केला तसा २६०० रुपये अंतिम दर आणि २२०० रुपये ची पहिली उचल जाहीर करा . दहा वर्षांपूर्वी भिमाच्या सभासदांनी आमच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून विमा ची सत्ता ताब्यात दिली होती त्या विषयाला पात्र राहत आम्ही तालुक्यातील अतिरिक्त दुसरा प्रश्न कायम सोडवण्यासाठी कारखान्याचे विस्तारीकरण केले
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७