"This news portal adheres to the Digital Media Ethics Code, 2021, established under the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, notified by the Ministry of Information and Broadcasting (MIB). Furthermore, it ensures compliance by submitting mandatory monthly reports to the government as stipulated.

शैक्षणिक

खिलारवाडी चे सुपुत्र प्रदीप खिलारे सेट परीक्षा उत्तीर्ण

24 मराठी न्यूज सांगोला प्रतिनिधी

सांगोला :- खिलारवाडी ता. सांगोला येथील सुपुत्र प्रदीप अशोक खिलारे यांनी नुकत्याच झालेल्या महाविद्यालयीन प्राध्यापक होण्यासाठीची आवश्यक असणारी सेट परीक्षा रसायनशास्त्र विषयातून उत्तीर्ण झाले आहेत. ग्रामीण भागातून गरिबीतून शिक्षण घेऊन हे उत्तुंग यश त्यांनी मिळवले आहे. हे यश मिळवत असताना त्यांना प्राचार्य डॉ.मधुसूदन बचुटे तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथील रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.अनिल घनवट, अक्कलकोट येथील प्रा.धनय्या कौठगीमठ, सांगोला येथील प्रा.राहुल भोसले, के .बी .पी .महाविद्यालय पंढरपूरचे सहयोगी प्राध्यापक.डॉ.दत्तात्रय काळेल तसेच प्रा.डॉ.शशिकांत खिलारे व आर्किटेक्ट इंजिनियर हनुमंत खिलारे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल पंचक्रोशीमध्ये त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!