६५ वर्षा पूर्वी मॅट्रिक्स झालेल्या विद्यार्थ्यांचे सस्नेह संमेलनचे आयोजन
पंढरपूर प्रतिनिधी
मित्रांनो आणि मैत्रिणींनो 1960 -61 ह्या वर्षी जे कोणी 11 वी ( मॅट्रिक )मध्ये लोकमान्य विद्यालय पंढरपूर येथे शिकत होते अश्यांचे स्नेह संमेलन 19 जानेवारी ,2025 रोजी रविवारी पंढरपुरात होणार आहे.तरी विनंती अशी की संबंधितांनी ह्या 65 व्यासंमेलनाला उपस्थित रहावे.असे संमेलन अर्थात एवढ्या 80 वर्षे वयोगटा च्या सिनियर सिटिझन्स मंडळींचे पंढरपूर मधे झालेले नाही.अधिक माहिती साठी माझ्याशी जरूर संपर्क साधावा स्वागतच होईल हरिभाऊ सोवनी पुणे 020-29700124
9420864561जय श्री राम
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*