स्वातंत्र्यदिनी पंढरपूर तहसिल कार्यालय येथे ध्वजारोहण संपन्न.
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर (दि.15):- स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त तहसिल कार्यालय येथे प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम संपन्न झाला
यावेळी मोहोळचे प्रांताधिकारी अजिंक्य घोडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक रोहिणी बानकर, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, अपर तहसिलदार तुषार शिंदे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, नायब तहसिलदार मनोज श्रोत्री, पंडीत कोळी, वैभव बुचके, पुरवठा निरिक्षण अधिकारी एस.एम. कन्हेरे, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी समाधान नागणे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर नागरिक, पदाधिकारी तसेच अधिकारी-कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी पंढरपूर पोलीस पथकाच्यावतीने मानवंदना देण्यात आली.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*