मराठी सहवास मंडळ यांच्या तर्फे प्रा.सचिन कुमार शिंदे याचा सन्मान.
24 मराठी न्यूज नेटवर्क
मराठी भाषेचा प्रचार प्रसार व संवर्धन या हेतूने कार्यरत असलेल्या साहित्य सहवास मंडळ भोर जी. पुणे यांच्यावतीने राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा चे आयोजन केले होते..यामधे पंढरपूर येथील प्रा. सचिनकुमार शिंदे यांनी सादर केलेली मानव जातीची पताका या काव्य साहित्य प्रकारात पारितोषिक प्राप्त झाले.. सचिन शिंदे हे शेईक्षनिक क्षेत्रात कार्यरत असून यापूर्वी त्यांचे विविध साहित्य विषयक लेखन, पुस्तके प्रकाशित झाली असून त्याची दाखल घेऊन विविध संस्थांनी त्यांना सन्मानित केले आहे या यशाबद्दल त्यांचे संस्थांचे अध्यक्ष मा. सुरेश शेटे, उपाधक्ष. सहस्रबुद्धे, मा. संजय इंगुळकर, सुरेश शिंदे, दादा गावडे, गणेश गायकवाड साहेब, यांनी अभिनंदन केले.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com