खादी ग्रामोदयच्या जागेत घाणीचे साम्राज्य वराहाचा मुक्त वावर.
प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
आषाढी एकादशीच्या सोहळ्याच्या निमित्ताने पंढरपुरातील प्रशासनाच्या वतीने ते प्रशासन नगरपरिषद असो पोलीस प्रशासन असो तहसील कार्यालय प्रांत कार्यालय मंदिर समिती आदी शासकीय कार्यालयामार्फत येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी शहराच्या विविध भागात सोयी केल्या जातात . आषाढी यात्रेच्या निमित्ताने शहरामध्ये येणाऱ्या विविध भागातील वाहनधारकासाठी शहराच्या चारी दिशेला पार्किंगची सोय करण्यात आली आहे त्याचप्रमाणे शहरातील व काही महत्त्वाच्या चार चाकी वाहनधारकांना पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रवेश पास देण्यात येतात ही वाहने नगरपालिकेच्या गजानन महाराजांच्या समोरील फटांगणा केलेल्या पार्किंग मध्ये व शहराचा मध्यवर्ती भाग व खादी ग्रामोद्योग च्या जागेत मागील वर्षी वाहने पार्क करण्याची सोय केली होती त्यामुळे शिवाजी पुतळ्या कडून शहराकडे येणाऱ्या विशेषता विठ्ठल मंदिराकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद होता यावर्षी मात्र खादी ग्रामोद्योगच्या जागेत शहरातील राडाराडा तसेच पावसामुळे पाणी साठवून चिखल झाल्याने या ठिकाणी अत्यंत दुर्गंधी सुटली असून या साठलेल्या पाण्यात वराहाचा अर्थात डुकरांचा मुक्त संचार असूनही काही लोक या ठिकाणी लघुशंका करण्यासही जातात असे चित्र पाहण्यास मिळाले आहे या खादी ग्रामोद्योग शहा पटांगणात जाऊ नये म्हणून मुख्यद्वारापाशीच अडथळे निर्माण केले आहेत यामुळे शहरात येणाऱ्या व पाच धारकांना गाडी पार्क करण्यासाठी गैरसोय होणार आहे. या सर्वांची दखल घेऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या वतीने वाहनधारकाच्या सोयीसाठी खादी ग्रामोद्योगच्या शाखेमध्ये स्वच्छता करून वाहनधारकांना वाहने पार्किंग करायची सोय करण्यात यावी अशी असल्याचे लेखी निवेदन जिल्हाध्यक्ष शशिकांत हरदास तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये तालुका संघटक महेश भोसले सदस्य सागर शिंदे धनंजय पंडित तालुका उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे व इतर सदस्यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद पंढरपूर यांना लेखी निवेदन देऊन पत्राद्वारे या खादी ग्रामोद्योग त्या जागेमध्ये ज्योत चिखल झालेला आहे व व्यवस्थित करून येणाऱ्या वाहनधारकांची सोय या ठिकाणी करावी अशी मागणी केली आहे खादी ग्रामोद्योगच्या जागेमध्ये सध्या जी दयानी अवस्था आहे ती पाहून येणारे भाविक वारकरी नागरिक यांचे मन झालेले दिसून येत असून याच खादी ग्रामोद्योगच्या जागेमध्ये आषाढी यात्रेच्या वेळेस व कार्तिकी यात्रेच्या वेळेस वाहने पार्किंग करण्याची सोय करण्यात आली परंतु यंदा प्रशासनाची माशी कुठे शिंकली कोण गाणे त्यामुळे या जागेमध्ये सध्या चिखलाचे व टाकाऊ सामानाचे आगार झाले आहे असे म्हणल्यास गैर ठरणार नाही
ऐनवेळी पासधारक वाहनधारक आत आल्यास या मार्गावर कोंडी झाल्याशिवाय राहणार नाही शिवाय टिळक मंदिराच्या समोर स्टेशन वर असलेल्या सुरवसे कॉम्प्लेक्स या ठिकाणी सध्या रस्ता डांबरीकरणाचे काम चालू असून हा रस्ता नियोजित अशा गजानन महाराज समोरील पार्किंग मध्ये व होणाऱ्या मराठा भवन कडे जाण्यासाठी तयार करण्यात येणार आहे याच मार्गावरून मुख्यमंत्री या जागेवर भूमिपूजनासाठी जाणार असल्याची चर्चाही आहे त्यामुळे या भागात असलेली सर्व अतिक्रमणे प्रशासनाने हटवली आहेत परंतु खादी ग्रामोद्योग जागेत असलेले साठलेले पावसाचे पाणी त्यातच शहरातील पडलेली घाण कचरा यामुळे या साठलेल्या पाण्यात व कचऱ्यात वरांचा वावर चालू आहे या परिसरात दुर्गंधीही सुटल्याचे नागरिकातून बोलले जात आहे आईनवारीच्या तोंडावर स्टेशन रोडवरील खादी ग्रामोद्योग च्या जागेमध्ये असे विधान येणाऱ्यांना जाणाऱ्यांना पहावयास मिळत आहे याबाबतची दखल घेऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायत होणे मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देऊन आपले सर स्वच्छ करण्याची मागणी करून वाहनधारकांची सोय करण्यात यावी अशी ही सूचना या पत्रात केली आहे वाहनधारक आपली वाहने गजानन महाराज समोरील बाजूस असलेल्या पार्किंग मध्ये उभे करतात या ठिकाणीही चिखलाचे साम्राज्य असून दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसाने दोन्हीही पार्किंगची ठिकाणी चिखलमय झाली होती तसेच या ठिकाणी काही भागात अंधाराचे साम्राज्य असते त्यामुळे वाहन धारकाच्या वाहनातून सामानाची चोरी होण्याची ही शक्यता नाकारता येत नाही याकरता या ठिकाणी पुरेशा प्रमाणात लाईटची सोय करण्यात यावी असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे हे क्षण रोडवरील दर्शनी असलेल्या खादी ग्रामोद्योग भागात सध्या चे भीषण वास्तव चित्रांमध्ये दिसत आहे या ठिकाणी साफसफाई करून वाहनधारकाची गैरसोय दूर करावी अशी ही मागणी लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे