अखेर गोपाळपूर येथील जुन्या पुलाचे डांबरीकरण करण्यात आले बातमीचा परिणाम झाले
प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
पंढरपूर मंगळवेढा विजापूर हा गोपाळपूर मार्गे जाणार आहे मार्गावर असलेल्या पुष्पावती नदीवरील जुन्या पुलावर प्रचंड प्रमाणात खड्डे व रस्त्या वरून ये जा करण्यास नागरिकांना गैरसोयीचे होते याबाबतचे वृत्त छायाचित्रासह 24 मराठी युट्युब वर प्रसिद्ध करण्यात आले होते यानंतर या पुलाच्या डांबरीकरणाच्या चर्चेला वेग आला. पंढरी नगरीत सध्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमा आयोजित करण्यात आले आहेत तसेच वारकरी भाविक यांच्या स्वीकारता शहरासह अन्य भागात चार ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तसेच गोपाळपूर येथील आरोग्य शिबिरास तयारी निमित्त भेट देण्यास सेनेचे प्राध्यापक शिवाजी सावंत आले असताना गोपाळपूर ग्रामस्थानी पुष्पावती नदीवरील जुन्या पुन्हा संदर्भात युट्युब वर आलेले वृत्त दाखवतात व या पुलाकडे कोणाचे लक्षच नाही याला वाली कोण आहे का नाही अशी विचारणा करतात सावंत यांनी सर्व ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांचे म्हणणे ऐकून घेऊन तातडीने मुख्याधिकारी व बांधकाम विभाग यांना भ्रमणध्वनीवरून या फुलाचे दुरुस्ती करण्या संदर्भात सूचना केली व वृत्तपत्रात आलेल्या बातमीची ही कल्पना दिली यानंतर त्याने या पुलाची दुरुस्ती व डांबरीकरण तातडीने झाले पाहिजे असे सूचना केली याची दखल घेऊन दोन दिवसात या जुन्या पुलावर डांबरीकरण करण्यात आले त्यामुळे आता या मार्गावरून भाविक नागरिक गोपाळपूरचे ग्रामस्थ यांना इजा करणे सोयीचे झाले सोंग गोपाळपूर येथील ग्रामस्थांनी 24 मराठीला धन्यवाद दिले