तुझे दर्शन झाले आता. जातो माघारी पंढरीनाथा गोपाळकाल्याने वारीची सांगता.
24 मराठी न्यूज पंढरपूर श्री नंदकुमार देशपांडे
गोपाळकाला गोड झाला गोपाळ आणि गोड केला अशी साथ भल्या पहाटे गोपाळपूर येथील कृष्ण मंदिरात गोपाळकाल्यासाठी जमलेल्या हजारो वारकरी भक्त भाविकांनी घालून गोपाळकाल्यांचा आनंद लुटल. गोपाळकाल्यासाठी भल्या पहाटेच वारकरी महाराज मंडळी व फडकरी मंडळी यांनी गोपाळकाला संपन्न केला जमलेल्या लक्षावधी वारकरी भाविक भक्त मंडळींनी गोपाळकाला साजरा करून पंढरीचा निरोप घेतला व आषाढी यात्रेची भक्ति सोहळ्याची सांगता संपन्न केली
तुझे दर्शन झाले आता जातो माघारी पंढरीनाथ असे सावळ्या विठ्ठला नम्रपणे आळवणी करून आषाढी एकादशीच्या सोहळ्याकरता जमलेल्या लक्षावधी वारकरी भक्त भाविक यांनी पंढरीचा निरोप घेतला. आषाढी एकादशीच्या सोहळ्याकरता देहू आनंदी पैठण मुक्ताईनगर तसेच राज्यातील विविध भागातील मानाच्या संतांच्या पालख्यांनी पंढरीत मजल दरमजल करत दाखल झाल्या होत्या आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न होतात त्यातही एकादशी चा सोहळा संपन्न झाल्यानंतर वारकऱ्यांना परतीचे वेध लागले आहेत गेले आठ दिवस पंढरी नगरीला तिचा महापूर आला होता त्याला आता ओहोटी लागली असून खऱ्या अर्थाने गोपाळपूर काला व महाद्वार येथील कार्याने आषाढी यात्रेच्या सोहळ्याची सांगता होणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी लागलेल्या रांगेत भाविक विठ्ठलाच्या दर्शना करतात 25 ते 30 तास ताटकळत उभे राहून आपल्या सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन त्याच्या केवळ पदस्पर्श दर्शनाने हृदयात अमूल्य ठेवा जपून याच भक्तीच्या ठेव्यावर वर्षभर काम करण्याची उर्मी वाढवून विठ्ठल भक्त वारकरी भाविक पंढरीचा निरोप घेऊ लागले आहे ज्यांना प्रत्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन घेता आले नाही. अशा लाखो भाविक वारकरी यांच्याकरता श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या मुखदर्शन याची सोय विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली होती यांचे दर्शनाची सोय झाली नाही अशा हजारो वारकरी भाविक भक्तांनी भल्या पहाटे उठून चंद्रभागेचे स्नान नगरप्रदक्षिणा विठ्ठल रुक्मिणी मातेच्या कळसाचे दर्शन व या नगरीचे पवित्र अशी धूळ समजून माझी टिळा लावून श्री सावळ्या विठ्ठला सात जोडून वारकऱ्यांनी पंढरीचा निरोप घेण्यास सुरुवात केली आहे म्हणूनच ज्यांचे प्रत्यक्ष दर्शन झाले आहे असे भाविक भक्त विठ्ठलास आळवणी करून तुझे दर्शन झाले आता जातो माघारी पंढरीनाथा तशी साद घालून वारकऱ्यांनी भाविकांनी पंढरीचा निरोप घेतला आहे
गोपाळकाला गोड झाला गोपाळ आणि गोड केला अशी साथ भल्या पहाटे गोपाळपूर येथील कृष्ण मंदिरात गोपाळकाल्यासाठी जमलेल्या हजारो वारकरी भक्त भाविकांनी घालून गोपाळकाल्यांचा आनंद लुटल. गोपाळकाल्यासाठी भल्या पहाटेच वारकरी महाराज मंडळी व फडकरी मंडळी यांनी गोपाळकाला संपन्न केला जमलेल्या लक्षावधी वारकरी भाविक भक्त मंडळींनी गोपाळकाला साजरा करून पंढरीचा निरोप घेतला व आषाढी यात्रेची भक्ति सोहळ्याची सांगता संपन्न केली
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com