नगर वाचन मंदिर पंढरपूर येथे लोकमान्य यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी .
पंढरपूर प्रतिनिधी
नगर वाचन मंदिर पंढरपूर येथे 1ऑगस्ट 2023 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमा पूजन श्री अण्णा ऐकवाडकर सर अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सदस्य श्री पा. म. अल्लापुरकर उपस्थित होते. ग्रंथपाल श्री प्रवीणजी पाठक श्री राजकुमार अवताडे श्रनिक मोहीकर विश्वनाथ मिसाळ उपस्थितीत होते तसेच श्री. आल्लापूरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या पुस्तकांविषयी माहिती सांगितली.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*