मोहोळ नागरी सहकारी पत संस्थेची ३९ वी वार्षिक सभा संपन्न .
मा आ राजनजी पाटील यांनी केले मार्गदर्शन
.राजेश शिंदे / मोहोळ
मोहोळ : – मोहोळ मागरी सहकारी पत संस्थेची ३९ वी वार्षिक सभा आज दि १५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता मोहोळ नागरीच्या हॉलमध्ये संपन्न झाली यावेळी पत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा आ राजन पाटील यांच्या अध्यक्षते खाली पार पडली .वार्षिक अहवालाचे वाचन मॅनेजर मुस्ताक शेख यांनी केले . सभेपुढील १ ते १० विषय सर्वानोमते मान्य करण्यात आले .यावेळी पत संस्थेचे चेअरमन कौशिक गायकवाड प्रमोद डोके व्हा चेअरमनआणि संचालक राजन पाटील, सतिश भोसले, जगन्नाथ कोल्हाळ, बाजीराव जोशी, शहाजी गुंड, सचिन फाटे, ईस्माइल तांबोळी, रमेश देशमाने, तानाजी रोहीटे, चंद्रकांत वाघमोडे, सचिन चव्हाण, श्रीमती रंभादेवी गुंड, श्रीमती किर्ती देशपांडे सह सर्व सभासद वर्ग उपस्थित होते
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com