सोलापूर जिल्हा विज्ञानात मंडळ अध्यक्षपदी श्री संजय जवंजाळ सर व जिल्हा सचिव पदी श्री जब्बार शिकलगार सर
प्रतिनिधी प्रकाश इंगोले,
रविवार दिनांक 10/09/ 2023 रोजी शिवाजी प्रशाला सोलापुर येथे विज्ञान अध्यापक मंडळाची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी राज्य कार्यकारणी जाहीर करण्यात आली सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष म्हणून श्री श्री संजय रामचंद्र जवंजाळ हर्षवर्धन प्रशाला तळे हिप्परगे व सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे राज्याचे सचिव या पदी श्री जब्बार काशीम शिकलगार श्रीनाथ विद्यालय सोनके तालुका पंढरपूर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच माजी जिल्हा सचिव श्रीमती प्रियंका सतीश आराधे मॅडम व श्री शिवाजी चापले सर यांचे सेवानिवृत्तीबद्दल आभार मानण्यात आला याप्रसंगी राज्य संचालक श्री लक्ष्मीप्रसाद मोहिते सर माजी जिल्हाध्यक्ष श्री शिवाजी चापले सर व माजी सचिव श्रीमती आराधे मॅडम व तसेच नीलकंठ लिंगे सांगोला चंद्रकांत भाऊसाहेब पाटील बार्शी अमोल नामदेव देशमुख बार्शी संदीप नारायण नलावडे बार्शी समीर बाबूलाल मुळे सोलापूर शहर जाधव नूर अहमद कारंजे सोलापूर शहराध्यक्ष चंद्रकांत लिंबाजी कुंभार मोरेश्वर काटवे सौ गायत्री कटारे श्रीमती कुनाळे संध्या सौ संगीता रेळेकर आदी विज्ञान कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*