क्रीडा मंत्री श्री संजय बनसोडे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर – राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.यावेळी मोहोळचे प्रांताधिकारी अजिंक्य घोडके, अपर तहसिलदार तुषार शिंदे , मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com