भावी आमदार राजू खरे यांचा मोहोळ तालुक्यात झंजावाती दौरा राष्ट्रवादीला खिंडार.
प्रतिनिधी पंढरपूर प्रकाश इंगोले
पंढरपूर,,, मोहोळ 247 राखी विधानसभा मतदारसंघातील भावी आमदार राजू खरे यांच्या संकल्पनेतून व स्वखर्चातून मौजे हराळवाडी तालुका मोहोळ येथे अंगणवाडी ते राजाभाऊ शेळके वस्ती येथील रस्त्याचे मुरमीकरण करून रस्ता करण्यात आला त्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 29 10 2023 रोजी सन्माननीय भावी आमदार राजू खरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी गावातील माता भगिनींनी त्यांना ओवाळून त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक कार्यास आशीर्वाद दिले यावेळी बोलताना सन्माननीय राजू खरे यांनी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या माध्यमातून गावाला मोठ्या प्रमाणात शासनाच्या अनेक योजना आणू व त्यातून मोठ्या प्रमाणात निधी मिळवून देऊ व गावचा संपूर्ण विकास करू असा निर्धार यावेळी व्यक्त केला
यावेळी गावातील माजी सरपंच केशव मालक शेळके ग्रामपंचायत सदस्य कैलास आईवळे ग्रामपंचायत सदस्य तम्मा पवार रंगसिद्ध गावडे बिराप्पा हराळे पुजारी सत्यवान पुजारी राजाभाऊ शेळके महिबर पाटील चंद्रकांत ढगे व इतर प्रतिष्ठित नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते
या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना मोहोळ विधानसभा संपर्कप्रमुख प्रकाश दादा पारवे उत्तर सोलापूर तालुका उपप्रमुख उमाकांत करंडे मोहोळ तालुका उपप्रमुख अमर सोनवले युवा नेते गणेश जाधव संजय भाऊ मस्के बापू सुतार चंदनशिवे सर अनिकेत लोंढे लखन वाघमारे नोमिनाथ शिरसट आकाश फडतरे उपस्थित होते
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com