सामाजिक
अनगर(ता.मोहोळ) येथे दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री :- मा ना श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते
आमदार श्री यशवंत (तात्या)माने* यांच्या *अध्यक्षतेखाली व माजी आमदार राजनजी पाटील
मोहोळ तालुका प्रतिनिधी
ज्येष्ठ आमदार बबन दादा शिंदे,ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे,आमदार राजाभाऊ राऊत,माजी आमदार अमरसिंह पंडित,माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे,शिर्डी नगराध्यक्ष अभयसिंह शेळके,भाजपाचे शहाजी पवार, लोकनेते शुगर चे चेअरमन बाळराजे पाटील,सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील* यांच्या *प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.*यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक सरदेशपांडे,प्रकाश चवरे,नानासाहेब डोंगरे,धनाजी गावडे,दीपक माळी,असलम चौधरी, मदन दादा पाटील,नागेश साठे,शिवाजी चव्हाण,अनिल कादे,शशिकांत पाटील,देवानंद गुंड,राजाभाऊ गुंड,राम क्षीरसागर सह पदाधिकारी,कार्यकर्ते,ग्रामस्थ,मोठ्या संख्येने उपस्थित होते.