आर्थिकदेश-विदेश

टाटा स्टीलचा रशियाबाबत मोठा निर्णय

24 मराठी न्यूज

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतातील प्रमुख पोलाद कंपनी टाटा स्टीलने मोठा निर्णय घेतला आहे. टाटा स्टीलने म्हटले आहे की, ते रशियासोबत व्यवसाय करणे बंद करणार आहेत. भारतीय स्टील कंपनीने बुधवारी याबाबत माहिती दिली. भारतीय पोलाद क्षेत्रातील दिग्गज टाटा स्टीलची युरोपीयन शाखेने बुधवारी सांगितले की, ते रशियासोबत व्यवसाय करणे थांबवत आहे. टाटा स्टीलने एका निवेदनात म्हटले आहे की, ” रशियामध्ये टाटा स्टील णतेही काम किंवा कर्मचारी नाहीत. आम् रशियासोबतचा व्यवसाय बंद करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला

आहे.” टाटा स्टीलने सांगितले की भारत, यूके आणि नेदरलँड्समधील कंपनीच्या सर्व स्टील उत्पादन साइट्सने रशियावरील त्यांचे अवलंबित्व संपवण्यासाठी कच्च्या मालाचा पर्यायी पुरवठा केला आहे.

………………………………………………………………………………………………………………………………………………………………………

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१

………………………………………………………………………………………………………………………………………………………………………..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!