मा आ जगन्नाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोळ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर ,
१०३ रुग्णांवर उपचार.....
24 मराठी न्यूज मोहोळ तालुका प्रतिनिधी ( राजेश शिंदे )
मोहोळ , दि . ३१ केमिस्ट हृदयसम्राट मा.आमदार जगन्नाथ ( आप्पा ) शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्यम् औषधालय यांच्या तर्फे आरोग्यम् ओ.पी. डी.हाऊस मोहोळ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये सोलापूरातील नामवंत फिजिशियन डॉ . प्रितम नरखेडकर एम डी . मेडीसीन यांनी जवळपास १०३ रुग्णांवर मोफत उपचार केले , तसेच आरोग्यम औषधालय चे सचिन शास्त्री यांच्या तर्फे मोफत औषधे ही देण्यात आली .. शिबिराचे उद्घाटन उद्घाटन मा . राजेंद्र खर्गे महाराज यांच्या हस्ते दीप्र ज्वलनाने झाले , यावेळी डॉ . रश्मी बिराजदार , मोहोळ तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे खजिनदार नागेश चौधरी , उपाध्यक्ष निलेश पाचपुंड , तसेच अजय वाघमोडे व अभय देशमुख , संतोष शेंडे , जहांगीर मुजावर , ज्ञानेश्वर सिताप तसेच आरोग्यम् परिवारातील सदस्य उपस्थित होते . मोहोळ परीसरातिल व तालुक्यातील अनेक लभार्थी रुग्णानी समाधान व्यक्त केले
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७