राज्यव्यापी बेमुदत संपत 17 लाख कर्मचारी नगरपालिका महानगरपालिका शासकीय कर्मचारी सहभागी.
24 मराठी न्यूज पंढरपूर श्री नंदकुमार देशपांडे.
महाविकास आघाडी सरकारने स्थापन केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ स्मारक समिती बरखास्त करून या जागी नव्याने 16 जणांची वर्णी लागण्यात आली असून या स्मारक समितीची पुनर्रचना केल्याने पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या नवीन समिती नेमण्याच्या हालचालीला सुरुवात झाली असून अनेक कार्यकर्ते खाजगीत आपली वनी लागावी याकरता आपापल्या नेत्यामार्फत प्रयत्न करताना दिसून येत आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती ची पुनर्रचना होणार कारण अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या समितीची पुनर्रचना झाल्याने विठ्ठल मंदिर रुक्मिणी समितीची ही पुनर्रचना होणार हे गृहीत धरून अनेक कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या आशा पल्लवीत झाले असून काही जणांनी आपापल्या गोडांबादरमार्फत समितीवर येण्याकरता प्रयत्न चालू केल्याचे दिसून येते विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची पहिल्या सदस्यांची मुदत चार जुलै 22 रोजी संपले असून ही समिती युतीच्या काळात म्हणजेच त्यावेळी एकत्र असलेल्या शिवसेना भाजप युतीच्या कार्यकर्त्याची वर्णी विठ्ठल मंदिर समितीवर सदस्य म्हणून लागली होती सध्या मुदत संपली तरी हीच समिती काम पाहत आहे आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती बदलल्याने भाजपा शिवसेना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या कार्यकर्त्यात आपली वर्णी लागते का याची चाचणी सुरुवात झाली आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर बारा जणांची नियुक्ती नाडकर्णी कमिशनच्या आधारे करण्यात येत आहे यामध्ये विधानपरिषद विधानसभा सदस्य पंढरी नगरीचे प्रथम नागरिक अर्थात नगराध्यक्ष हे पदसिद्ध सदस्य राहणार असून एकूण जागा बारा असल्याने या तीन जागा गेल्यामुळे उर्वरित नऊ जागेसाठी शेकडोझन इच्छुक असून यामध्ये महाराज मंडळी कार्यकर्ते इच्छुक आहेत या बारा जणांच्या कमिटीमध्ये एक अनुसूचित जाती जमाती किंवा अनुसूचित जमाती ही जागा महिलांकरता आहे एकूण नऊ जागांसाठी इच्छुक असल्याने या समितीवर येणारे सदस्य कोण भाग्यवान याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अनेक जण मंदिर समितीवर येण्यासाठी प्रयत्न करत असून ज्याला काही मंदिराचा गंध नाही असेही काही जण इच्छुक असून तेही प्रयत्न करत आहेत वास्तविक पाहता नाडकर्णी कमिशनने ज्या अटी घातले आहेत त्याचे पालन होणार का हा खरा प्रश्न आहे समितीवर येण्यासाठी तो विठ्ठल रुक्मिणीचा निश्चिम भक्त असला पाहिजे त्याची विठ्ठल रुक्मिणीवर श्रद्धा असली पाहिजे वारकरी धर्माचे आचरण करणारा असावा असे असून यामध्ये किती जण बसतात हा खरा प्रश्न आहे वास्तविक पाहता ही समिती वारकऱ्यांच्या सोयी सुविधा आणि अडचणी या करता असली तरी या समितीवर येण्यासाठी व कार्यकर्त्याचे पुनर्वसन करण्यासाठी अशा समितीवर त्या कार्यकर्त्याची नेत्याची वर्णी लावली जाते आजही विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील समस्येबाबत गैरसोयी बाबत दर्शन व्यवस्थेबाबत वारकऱ्यांच्या तक्रारी असल्या तरी तो केवळ विठ्ठल रुक्मिणी दर्शन पाहिजे त्याकडे दुर्लक्ष करतो वारकऱ्यांच्या सोयीसाठी ही समिती असली तरी ही समिती वारकऱ्यांसाठी कितपत काम करते हा खरा संशोधनाचा विषय आहे मध्यंतरी भक्तासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने लाडू प्रसाद विक्रीस ठेवला होता या लाडू प्रसादाचा ठेका नाशिक येथील एका कंपनीला दिल्याने विठ्ठलाच्या साक्षीनेच त्याने लाडूच्या वजनाच्या मापात पाप करून वारकरी भाविक यांच्या श्रद्धेला त्रास गेला याबाबत या कंपनीवर ठोस कारवाई न करता त्यालाच पुन्हा लाडू पुरवठा करण्यास सांगितले गेले ची वसंत आहे अशा अनेक गोष्टी आजही विठ्ठल मंदिरात घडत आहेत मूळ प्रश्न विठ्ठल रुक्मिणी दर्शनाचा असल्याने आजही विठ्ठलाच्या दर्शना बाबत काही कर्मचारी लोकांना सोडण्यास सटावलेले आहे याकडेही समितीत मधील सदस्यांनी कानाडोळा केल्याचे जाणवते कारण दर्शन रांगेत उभारलेल्या भाविकांच्या व रंग सोडून दर्शनासाठी आलेल्या लोकांमध्ये विठ्ठलाच्या साक्षीनेच काही वेळा तुम्ही झाल्याचे प्रकार घडल्याचे वजनदार दर्शणार्थी भाविक यांच्यात चालू असताना ऐकायला मिळाली विठ्ठल मंदिर समिती ही वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरवण्यासाठीच नेमले असली तरी बहुतांश करून या समितीवर यापूर्वी भाजप शिवसेना त्यापूर्वीही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कार्यकर्त्याची वर्णी समितीवर सदस्य म्हणून लावण्यात आली होती पंढरपूर हे राज्यातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी वर्षाकाठी एक कोटी भाविक भक्त दर्शनासाठी येऊन जातात मंदिर समितीवर वारकरी भाविक भक्त यांच्या हिताचे निर्णय घेणारे सदस्य असणे गरजेचे आहे येणारा वारकरी हा म्हणत नाही की आम्हाला अमुकच पाहिजे परंतु त्याची मनोमन एकच काम असते आपण पंढरीत आल्यानंतर आपल्याला आपल्या आराध्य दैवताचे विठ्ठलाचे रुक्मिणी मातेचे किमान सुलभतेने दर्शन व्हावे एवढीच अपेक्षित व बाळगून असतो असतो परंतु या गोष्टीकडे बराच वेळा काना डोळा झाल्याचे दिसून येत आहे सध्या महाविकास आघाडीचे सरकार जाऊन त्या ठिकाणी शिंदे फडणवीस अर्थात बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना व भाजपा असे सरकार असल्याने या समितीवर या दोन पक्षाव्यतिरिक्तही भाजपाशी संलग्न असलेल्या अनेक हिंदुत्ववादी संघटना असून त्यातीलही काही महाराज मंडळी कार्यकर्ते गेल्या कित्येक दिवसापासून समितीवर येण्यासाठी इच्छुक असून पूर्वीच्या युतीच्या काळात काहींनी प्रयत्न केले होते परंतु नेत्यांपुढे काही चालत नसल्याने त्यांची वर्णी लागली नाही आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती बदलल्याने पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती ही बदलली जाणार अशी दबक्या आवाजात कार्यकर्त्यांमधून चर्चा चालू असून समितीवर येण्यासाठी काहींचे प्रयत्न सुरू झाले आहे परंतु इच्छुकांची संख्या शेकडो असली तरी या समितीवर आठ जणांची वर्दी लागण्याची शक्यता असून हे आठ भाग्यवान कोण हे देवेंद्रजी एकनाथजी हेच ठरवणार असून त्यांच्याकडे आपापल्या नेत्या मार्फत गॉडफादर मार्फत वर्णी लागण्यासाठी प्रयत्न चालू असून या प्रयत्नांना यश येते का का आहे ती समिती ठेवली जाणार कारण या समितीमध्येही भाजपचे कार्यकर्ते असले तरी शिवसेना उद्धव ठाकरे गटांचेही कार्यकर्ते त्यात सदस्य म्हणून आहेत परंतु या समितीच्या सदस्यांची मुदत संपली असून नवीन सदस्य केव्हा नियुक्त होणार याकडे अनेक जण डोळे लावून बसले असून शेवटी निर्णय हा देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांचा राहणार असल्याने त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्याची आपापल्या नेत्यामार्फत वर्णिला गावी यासाठी प्रयत्न चालू असल्याचे दिसून येते त्यामुळे जर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या मनात आले तर ही समिती बदलून नवीन चेहरा ना संधी मिळणार आहे परंतु या समितीवर संपूर्ण राज्यातील करते आपापल्या गॉडफादरमार्फत आपली वर्णी लागावे मंदिर समितीवर सदस्य होऊन येण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यामुळे नवीन समिती केव्हा जाहीर होते याकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी विठ्ठल देवेंद्रजी रुपी एकनाथ ज्योती काकडे जिल्ह्यासह राज्यातील अनेकांचे लक्ष लागले आहे
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*