लोकमान्य विद्यालयात भारतीय स्वातंत्र्यादिन उत्साहात साजरा.
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर नगरपरिषद संचलित, लोकमान्य विद्यालय येथे नगरपरिषदेचे *मुख्याधिकारी श्री.अरविंद माळी साहेब* यांचे हस्ते *ध्वजारोहण* करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी *श्री.दीपक इरकलसर* यांचे समवेत राष्ट्रगीत राज्यगीत ध्वजगीत प्रतिज्ञा व देशभक्तीपर गीत गायन केले.तसेच स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी भाषणे केली.
मा.मुख्याधिकारीसाहेब* यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक त्यांचे विचार व कार्य यांची माहिती सांगून विद्यार्थ्यांनी केलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणांचे कौतुक केले
यावेळी लोकमान्य विद्यालयाचे *मुख्याध्यापक श्री.अभय आराध्येसर*,पर्यवेक्षक *श्री.रवींद्र लांबतुरेसर*,क्रीडाशिक्षक *श्री.रवींद्र पवारसर*, NCC प्रमुख *श्री.अरुण लोंढेसर*, *श्री.भारत गदगेसर* सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर-कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *श्री. धनंजय मिसाळसर* यांनी केले. तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख *श्री.मनोज बोधलेसर* मानले.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२ हा०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*