ठाकरे गटाचे पदाधिकारी जाहीर जिल्हाप्रमुखपदी अजय दासरी, शहर प्रमुखपदी महेश धाराशिवकर यांची नियुक्ती
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
शिवसेना (उद्धवबाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.पद, नाव आणि कार्यक्षेत्र कंसात पुढील प्रमाणे :लोकसभा क्षेत्रप्रमुख : पुरुषोत्तम बरडे( सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य, दक्षिण, मोहोळ, अक्कलकोट, मंगळवेढा). जिल्हाप्रमुख : अजय दासरी (सोलापूर शहर मध्य, शहरउत्तर). मनपा क्षेत्रप्रमुख विष्णू कारमपुरी ( सोलापूर शहर मध्य, शहर उत्तर, दक्षिण).उपजिल्हाप्रमुख : रविकांत कांबळे(अक्कलकोट तालुका (दक्षिण विभाग)), प्रताप चव्हाण (सोलापूर शहर उत्तर विधानसभा), संतोष पाटील (सोलापूर दक्षिण विधानसभा), दत्ता गणेशकर (सोलापूर शहर मध्य विधानसभा).जिल्हा समन्वयक : अरुण लोणारी (अक्कलकोट, सोलापूर दक्षिण ).शहरप्रमुख : महेश धाराशिवकर (सोलापूरउत्तर विधानसभा), दत्ता वानकर (सोलापूर मध्य विधानसभा). विधानसभाप्रमुख : बाळासाहेब गायकवाड (सोलापूर उत्तर विधानसभा),भीमाशंकर मेहेत्रे (सोलापूर दक्षिण विधानसभा), दत्तात्रय माने (सोलापूर मध्य विधानसभा ). शहर समन्वयक : विजय पुकाळे (सोलापूर उत्तर विधानसभा), अजय खांडेकर (सोलापूर दक्षिण विधानसभा), निरंजन बोहुल (सोलापूर मध्य विधानसभा). शहर संघटक : जरगीश मुल्ला ( सोलापूर उत्तर विधानसभा), जमीर शेख (सोलापूर दक्षिण विधानसभा), समीउल्ला शेख ( सोलापूर मध्य विधानसभा). विधानसभा समन्वयक : प्रकाश चव्हाण (सोलापूर उत्तर विधानसभा), राहुल गंधुरे (सोलापूर दक्षिण विधानसभा). विधानसभा संघटक : राजू बिराजदार (सोलापूर दक्षिण विधानसभा)
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com