कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयच्या राज्यशास्त्र विभागातील प्राध्यापकांचा माजी विद्यार्थ्याकडून सत्कार संपन्न.
पंढरपूर तालुका प्रतिनिधी
पंढरपूर.ता २९ के. बी.पी. महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातील प्रा. डॉ.दत्तात्रय काळेल व प्रा. रोहित गायकवाड यांचा माजी विद्यार्थ्याकडून सत्कार नुकताच संपन्न झाला आहे. प्रा. डॉ. दत्तात्रय काळेल यांना नुकताच मैत्री संस्था मुंबई यांचा भारत सन्मान राष्ट्रीय एकात्मता या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल व प्रा.रोहित गायकवाड हे नुकतेच नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल राज्यशास्त्र विभागातील माजी विद्यार्थ्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. याप्रसंगी राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ.सुशील शिंदे प्रा.दत्तात्रय खिलारे प्रा. विजय जाधव प्रा. ढोले सर प्रा. संतोष मते प्रा. नितीन कांबळे व अभिजीत पिसे,विपुल सातपुते यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com