"This news portal adheres to the Digital Media Ethics Code, 2021, established under the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, notified by the Ministry of Information and Broadcasting (MIB). Furthermore, it ensures compliance by submitting mandatory monthly reports to the government as stipulated.

Uncategorized

मोहोळ बार असोसिएशनच्या वतीने राहुरी येथील प्रॅक्टिस करणारे वकील दाम्पत्यांचा निर्गुण खून केलेच्या घटनेचा निषेध

मोहोळ ( प्रतिनिधी )

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील न्यायालयात प्रॅक्टीस करणारे वकिल राजाराम आढाव व पत्नी मनिषा आढाव या दाम्पत्यांचे अपहरण करुन निर्गुण खून केल्याच्या निषेधार्थ मोहोळ विधीज्ञ मंडळाच्या वतीने मोहोळचे निवासी तहसीलदार सुधाकर धाईजे यांना निवेदन देऊन घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.* मोहोळ विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. शमशाद मुलाणी, सचिव ॲड. सोनल जानराव, उपाध्यक्ष ॲड. संतोष कुलकर्णी, ॲड. सिरसट, ॲड. विशाल गावडे, ॲड. माळी , ॲड. इरफान पाटील, ॲड. प्रमोद जानराव, ॲड. नितीन गावडे, ॲड. आगलावे, ॲड. शुभम देशमुख, ॲड. सरवदे, अ ॲड. देशमुख, ॲड सोनवणे , ॲड. येडगे, ॲड. गुरव आदि. विधिज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वकील दापत्यावर अशा घटना घडत असतील तर ही बाब न्यायव्यवस्थेसाठी अतिशय चिंताजनक अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आरोपींना जलद गतीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अत्यंत कठोर शिक्षा करावी व वकील संरक्षण कायदा त्वरित मंजूर करण्यात यावा असेही दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!