शहर व ग्रामीण मध्ये अवैध धंदे जोमात पोलीस प्रशासन कोमात ?

24 मराठी न्यूज पंढरपूर शहर विशेष प्रतिनिधी
सध्या पंढरपूर शहर ग्रामीण व तालुका या ठिकाणी अवैध धंदे दारू मटका जुगार चालू असून पंढरपूर पासून जवळच असलेल्या दोन किलो मीटर अंतरावरील लक्ष्मी टाकळी येथील मारुती मंदिरा लागतच गावठी दारूचा धंदा असून आधी दर्शन मारुतीरायाचे मगच दर्शन मदिरालयाचे असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही या मारुती मंदिराजवळील गावठी दारू धंदा कायमस्वरूपी बंद करावा अशा ठराव ग्रामपंचायतीने करून तो दारूबंदी अधीक्षक ग्रामीण पोलीस अधीक्षक जिल्हा तसेच तालुका पोलीस निरीक्षक यांना पाठवला असून या सर्वांनी या ठरावाला केराची टोपली दाखवून कायद्यापेक्षा काय द्यायचे यालाच महत्त्व दिल्याने हे अवैध धंदे जोमाने चालू आहेत काही दारू धंद्याच्या पासून पंधरा ते वीस फूट अंतरावर कोचिंग क्लासेस शाळा असून याचेही भान कायद्याच्या रक्षकाला नसून याबाबत लेखी निवेदन देऊन सुद्धा त्या निवेदनाची दखल गंभीरपणे न घेता तात्पुरमातुरपणे कारवाई केल्याचा भास निर्माण केला असून या ठिकाणी चालू असलेल्या गावठी धंद्याचा तथाकथित मालक हा अर्ज दिला तरीही पोलीस माझी काही करू शकत नाही कारण त्यांचे हात कायद्यापेक्षा काय द्यायचे याने बांधले आहेत असे मस्त वाल पणे बोलताना या भागातील चर्चा होऊन समजते वास्तविक पाहता ग्रामीण पोलीस प्रमुख यांना जिल्ह्यातील काही भागात गावठी दारू जास्त करून दारू धंदे उध्वस्त करून त्याचा बिमोड करून ते करणारा ना प्रवाहात आणून वेगळा प्रयोग केल्याने त्यांचा गौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला असे असताना केवळ कायद्यापेक्षा फायद्याचे पाहणाऱ्याने त्यांच्या या परिवर्तनाला एक प्रकारे खेळ तर घातली नाही ना अशी चर्चा सध्या सर्वत्र चालू असून पंढरपूर शहरात तर गल्ली बोळ महत्वाची ठिकाणे या ठिकाणी मटका दारूबंदी क्लब जोमाने हे कोठे चालतात कोण चालवत याची उत्तम बातमी कायद्याचे रक्षण करणाऱ्यांना असून सुद्धा केवळ कायद्यापेक्षा काय द्यायचे याकडेच अधिक कल असून जर एखादा प्रामाणिक अधिकारी व कायद्याचे रक्षक कारवाई करण्यास धजावत असेल तर या अवैध धंदेवाल्यापर्यंत कारवाई करणार असल्याची वार्ता हस्ते पर असते कायद्याच्या रक्षण खात्यातीलच सूर्याजी पिसाळाची भूमिका बजावणारे करत असल्याने ज्यावेळेस दाढी टाकायला जातील त्यावेळेस मात्र हाती काही लागत नसल्याच्याही चर्चा राजरोसपणे सर्वत्र चालू आहेत सध्या पंढरपुरात वैद्य धंदे बोकडल्याने अन कमी पैशात जास्त मोबदला मिळत असल्याने काही उन्हाळ मुले हाताला काम नसल्याने या अवैध्य व्यवसायाकडे वळले असून काही भागात तर शाळकरी मुलांनाही या मटक्याचे वेड लागल्याचे वजनदार असून तरुण पिढी वाम मार्गाला लागून आयुष्य बरबाद होत असताना सुद्धा थोडीशी सुद्धा चाड कायद्याचे रक्षण करणाऱ्यांना नाही म्हणल्यास वावगे ठरणार नाही शहरात तालुक्यात ग्रामीण भागात जुगाराचे क्लब मटका घेण्याचे ठिकाणे ही या कायद्याच्या रक्षकानं ज्ञान असून जर आपले हात ओले झाले नाहीत तर हेच हात या अवैध व्यवसाय करणाऱ्या वर कारवाई करण्यास सुरुवात करतात असे असताना मात्र याकडे पोलीस खात्याचे दुर्लक्ष असून याच अवैद्य व्यवसायातून अनेक वेळा अनर्थ घडल्याच्या घटना पंढरपूर शहर व ग्रामीण भागात झाले आहेत याकडे आता वरिष्ठ आणि जातीने लक्ष घालून तीर्थक्षेत्र म्हणून होणाऱ्या पंढरी नगरीतील व पंढरपूर शहरापासून दोन अडीच किलोमीटर असणाऱ्या गावातील अवैध धंद्याचा नायनाट करणे गरजेचे आहे कारण दारू मटका गावठी दारू विकणारे इतके निरडवलेले आहेत की काही नाही तर आपला व्यवसाय मंदिरात चालू केला आहे कायद्याचा वचक राहिलाच नसून काय द्यायचा वचन असल्याने धंदे बोकाळले आहे याबाबतचा ठराव देखील करून सुद्धा पोलीस खात्याने व दारूबंदी अधीक्षकाने गंभीरपणे दखल घेतली नाही याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे कारण या सर्वांना कायद्यापेक्षा काय द्यायची पडल्यानेच हे गावठी दारू धंदे मोकळ्या असून काही दिवसापूर्वी रेल्वे स्टेशन म्हणजे असलेल्या दारू धंद्यावर चार बिहारी कामगार दारू पिऊन नशेत धुंद असल्याने व मारुती मंदिराजवळच आसरा घेतल्याने त्यांना या अवैद्य दारू धंदा चालवणाऱ्यांनी हाकलून दिल्याने जवळ असलेल्या रेल्वे रुळावर बसल्याने व दारूच्या नशेत धुंद असल्याने मिरज कडून पंढरपूर कडे येणाऱ्या रेल्वेने हॉर्न वाजवून देखील त्यांना हॉर्नचा आवाज दारूच्या नशेत धुंद असल्याने ऐकून आल्याने तीन आठ बावीस रोजी हे दोन कामगार जागीच रेल्वेच्या धडकेत ठार झाले

तर तिसऱ्याचा सोलापूर येथे उपचार दरम्यान मृत्यू झाला याबाबतची तशी नोंदही पंढरपूर रेल्वे स्टेशन पोलीस स्टेशन कडे असल्याचे समजते सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून असे असताना सुद्धा मारुतीच्या मंदिराजवळचा व रेल्वे रुळा लगेच वैद्य गावठी धंदा आजही चोरून चालू आहे शहरालगतच्या लक्ष्मी टाकळी येथील ग्रामपंचायत लक्ष्मी टाकळीतील वैद्य धंदे बंद करावे दारू धंदे बंद करावेत अशा ठराव करूनही दारूबंदी अधीक्षक व जिल्ह्याचे पोलीस प्रमुख यांच्याकडे पाठवला आहे आता पोलीस खाते काय कारवाई करते कायमस्व रूपी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर,
९७६४२०२०२१
ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा
८२०८३०८७८७
lakhansalunkhe75@gmail.com