छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर संपन्न .
24 मराठी न्यूज नेटवर्क
आज दिनांक 27 मे 2023 शनिवार रोजी न्यु सातारा आय.टी.आय.नवीन पुल रिलायन्स पेट्रोल पंपा समोर सोलापूर रोड, पंढरपूर येथे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य तर्फे समुदेशदन मेळावा/ छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर संपन्न झाले दिनांक 27 मे 2023 शनिवार रोजी सकाळी 10.30 वा.छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर *शिबीराचे उद्घाटन मा.आमदार श्री.समाधान दादा अवताडे विधानसभा सदस्य–* 252 पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ यांच्या हस्ते झाले. या युवाशक्ती करिअर शिबीरासाठी मा *.आ.श्री. दत्तात्रय सावंत–माजी विधान परिषद सदस्य* त्याचबरोबर *मा. श्री. किरण भाई कोठारी-चेअरमन,संस्था व्यवस्थापन समितीऔ.प्र. संस्था,पंढरपूर* तसेच *मा.श्री.सुरेश भालचिंम सो.–व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी,सोलापूर* हे अतिथी या कार्यक्रमास उपस्थित होत. कार्यक्रमाचे *प्रास्ताविक* औ.प्र.संस्थेचे प्राचार्य मा.प्र.प्राचार्य *श्री.ओंबासे सो.नी केले* यानंतर मा *.श्री.सुरेश भालचिम साहेब–( जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी,सोलापूर)* व *माजी आमदार मा.श्री . दत्तात्रय सावंत सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले .यानंतर *मा.आमदार श्री.समाधान दादा आवताडे यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले* .या कार्यक्रमासाठी *मा.प्राचार्य जाधव सो.–औ.प्र.संस्था(मुलींची) सोलापूर,मा.प्राचार्य श्री.आवडे सो.–औ.प्र संस्था,अकलूज, (खंडाळी)* इ.शासकीय मान्यवर प्रमुख अधिकारी पण या कार्यक्रमास उपस्थित होते या समुपदेशन युवाशक्ती करिअर शिबीरात उपस्थित असणाऱ्या व 10 व 12 ची परीक्षा दिलेले,आय.टी.आय. एम.सी.व्ही.सी.पॉलिटेक्निक इ. या अभ्यासक्रमाकडील *जवळपास 1400 प्रशिक्षणार्थी/ उमेदवारांनी* प्रसिद्ध लेखक/व्याख्याते/वक्ते समुपदेशक करिअर मार्दशक वक्ते प्रा.श्री.विजय नवले सरांचे—- इ.10 व12 नंतरच्या करिअरच्या वाटा त्याचबरोबर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मास्टरट्रेनर,समुपदेशक प्रशिक्षक प्रा.श्री.नंदकुमार दुपडे सर यांचे—करिअर व व्यवसाय मार्गदर्शन तसेच प्रा.श्री.देवळे सहा.आयु.जि.कौ.रो.व उप विभाग ,सोलापूर यांचे–शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व व्यवसाय कर्ज यासंबंधीचे सखोल मार्गदर्शन या युवाशक्ती करिअर शिबिरात केले या युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबीराचा लाभ सर्वांनी घेतला. *मा.श्री.प्र.प्राचार्य ओंबासे सो.- शासकीय औ.प्र.संस्था,पंढरपूर* व *मंगळवेढा* तसेच त्यांचा कर्मचारी वृंद. त्याचबरोबर मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील खाजगी औ.प्र.संस्थांचे प्राचार्य मा.श्री.क्षिसागर सो, श्री. गुळवे सो,श्री.सिद्धेश्वर पाटील सो,श्री.सलगर सो.श्री.जावीर सो,श्री.रुपनर सो.व त्यांचा कर्मचारी वृंद.* इ.नी अथक परिश्रम घेऊन हा छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला….
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com