पंढरपूर रेल्वे स्थानकाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन ऑनलाइन द्वारे.
पंढरपूर श्री नंदकुमार देशपांडे
अमृत भारत स्टेशन योजनेमध्ये पंढरीच्या रेल्वे स्टेशनचा समावेश ! वारकरी भाविक भक्त व पर्यटकांच्या सोयीसाठी पंढरपूर रेल्वे स्थानक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने व विविध सुविधांनी युक्त होणार !! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिनांक ६ रोजी योजनेचे ऑनलाईन उद्घाटन होणार. पंढरपूर रेल्वे स्टेशनचे नवीन रुप कसं असणार याची झलक दर्शविणारी ही संकल्पचित्रे :
पंढरपूर ही दक्षिणगाशी म्हणून ओळखली जाते याकरता रेल्वे स्थानकाच्या अमृत भारत योजनेत समावेश करत असताना शुभारंभाच्या वेळी पंढरपूर मुंबई दररोज रेल गाडी सोडण्यात यावी तसेच कुर्डूवाडी ते मिरज व पंढरपूर सांगली कोल्हापूर याही गाड्या चालू करण्याबाबत विचार केला जावा अशी भाविकातून चर्चा आहे रेल्वेने आजही हजारो भाविक सामान्य नागरिक विठ्ठलाच्या दर्शनास येतात रेल्वे विभागाने विचार करून काही नवीन गाड्यांचा समावेश तातडी नाही करण्याची गरज आहे असे अनेकांनी मत व्यक्त केले
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*