पंढरीत पुन्हा दोघांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला.
24 मराठी न्यूज पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर, माझ्या जागेवर बांगड्यांचा गाडा का लावला म्हणून विचारणा केल्यामुळे दोघांवर पाचजणांनी थेट कोयत्याने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली.दरम्यान, या संशयित आरोपीने घटनेमधील काही . दिवसांपूर्वीच भररस्त्यात एकावर कोयत्याने हल्ला केला होता. मात्र, या प्रकरणात त्याच्याविरोधात पोलिसांनी कडक कारवाई न केल्यामुळे सदर आरोपीचे धाडस वाढल्याने सदर घटना घडली. या हल्ल्यात निखिल राजेंद्र कोताळकर व सूरज विजय कोताळकर हे चुलत भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी शुभम लखेरी, दिनेश गोमासे, कृष्णा लखेरी व अन्य दोन अनोळखी तरूण अशा पाचजणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल याचा संत नामदेव
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*