मनसे पदाधिकारी मेळावा.. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ…
24 मराठी न्यूज पंढरपूर तालुका प्रतिनिधी
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवेढा येथील सप्तशृंगी मंगल कार्यालय येथे मनसे नेते दिलीप बापु धोत्रे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयवंत भाऊ भोसले, उपजिल्हाध्यक्ष चंद्रकांत पवार, उपजिल्हाध्यक्ष महेंद्र पवार, पंढरपूर तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, मंगळवेढा तालुकाध्यक्ष शंकर गांडुळे ,माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब करचे ,माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेश टेळे, सांगोला तालुकाध्यक्ष अनिल केदार, पंढरपूर विधानसभा अध्यक्ष अनिल आप्पा बागल ,पंढरपूर शहराध्यक्ष संतोष कवडे, मंगळवेढा शहराध्यक्ष राजवीर हजारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष भारतीताई चौगुले, उपजिल्हाध्यक्ष ज्योतीताई ओमने, उपतालुकाध्यक्ष देवदत्त पवार, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश बनसोडे, उपशहराध्यक्ष गणेश पिंपळनेरकर, उपतालुकाप्रमुख बालाजी वाघ, विभाग प्रमुख नागेश इंगोले, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष महादेव मांढरे, वैभव गायकवाड, विद्यार्थी सेनेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष प्रताप भोसले, बालाजी गोवे, योगेश शिंदे, पवन बेद्रे, ओंकार आंबरे ,लखन घाडगे, हनुमंत वाघमारे, अजय कोळी, सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष कृष्ण मासाळ, भास्कर चौगुले ,कृष्णा ओमने ,मारुती वाघमारे, अमोल मोरे, विकास भोसले ,आप्पासाहेब बंडगर, रवी कोरे राजशेखर भिंगे इत्यादी उपस्थित होते.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com