"This news portal adheres to the Digital Media Ethics Code, 2021, established under the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, notified by the Ministry of Information and Broadcasting (MIB). Furthermore, it ensures compliance by submitting mandatory monthly reports to the government as stipulated.

Uncategorized

महर्षी वाल्मिक यांच्या जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थी व समाजसेवा यांचा सन्मान

पंढरपूर प्रतिनिधी

इसबावी,पंढरपूर येथे महर्षी वाल्मिक कोळी समाज कर्मचारी संघटनेच्या वतीने महर्षी वाल्मिक यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मंडळांचे ज्येष्ठ सभासद विजयदादा अधटराव व सुभाष अभंगराव यांचे हस्ते करण्यात आले महर्षी वाल्मिक कोळी समाज कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मान्यवर यांच्या हस्ते ११ गुणवंत विद्यार्थ्यांचा व सामाजिक कार्यकर्ते यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला

यावेळी इयत्ता १० तील ८०% पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या संदेश करकमकर, रणवीर कोळी, राधिका तारापूरकर, किरण जाधव, वैष्णवी संगितराव,मयुरी सर्जे,अक्षता अभंगराव, वैष्णवी कोळी, श्रृती शिंदे, राजनंदिनी परचंडे, श्रावणी बळवंतराव ११ गुणवंत विद्यार्थ्यांचा व सामाजिक कार्यकर्ते मधुकर आंबेकर, सोमनाथ अभंगराव, महादेव परचंडे, पुडलिंक परचंडे यांचा व मंडळाचे पदाधिकारी अनिल अभंगराव यांची पर्यवेक्षकपदी व सौ शशिकला परचंडे यांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती मिळाल्याबदद्ल मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष शंकर माने, सचिव चंद्रकांत परचंडे, सुरेश शिंदे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश शिंदे यांनी तर अनिल अभंगराव, राधिका तारापूरकर या विद्यार्थिनीने व सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ अभंगराव यांनी मंडळाच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल धन्यवाद दिले, कार्यक्रमास अशोक ननवरे, रामचंद्र खडाखडे, दिलीप कोताळकर, दत्तात्रय बळवंतराव, तानाजी कोळी, सुकदेव अधटराव आदी कर्मचारी व समाज बांधव उपस्थित होते.

🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!